Prepaid Electricity Bill payment आता रीचार्ज करावे लागणार लाईट बिल नाही
Prepaid Electricity Bill payment मार्च महिन्यापासून ग्राहकांना लाईट बिल नाही. कारण सरासरी बिल मीटर रिडींगचा गोंधळ यातून ग्राहकांची आता सुटका करण्यासाठी महावितरणाकडून म्हणजेच एमएसईबी कडून एक नवी शक्कल लढवण्यात आलेली आहे. ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार वीज वापरता येईल आणि जितका वापर झाला आहे. तितकेच लाईट बिल भरता येईल. अशी व्यवस्था महावितरणाकडून करण्यात आले आहे काय … Read more