18 मार्च सोमवार आज पीक विमा खात्यात जमा झाला (pik vima yadi 2023)
pik vima yadi 2023 शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी तर 18 मार्च सोमवारपासून सर्व शेतकरी बांधवांच्या शंभर टक्के पिक विमा जमा होणे सुरू झालेला आहे. खरीप व रब्बी पिक विमा त्यामध्ये समावेश आहे. तर बरेच जिल्ह्यामधून वगळण्यात आलेल्या तर ते कोणते जिल्ह्यात त्यानंतर कोणत्या जिल्ह्यात सोमवार पासून मध्ये 18 तारखेपासून मध्ये आज पासून खरीप व रब्बी पिक विमा येतो जमा होईल ते पाहू.
पीकविमा यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लीक करा
बरेच शेतकऱ्यांना अधिकही त्यांच्या बँक खात्यामध्ये पिक विमा जमा झालेला नाही. का जमा झालेला नसेल ते घरबसल्या चेक करू शकता. त्यानंतर 14 लाख शेतकऱ्यांचे पाचशे कोटी रुपये रखडलेलेच आहे. तर आधार संलग्न नसल्यामुळे 68 कोटी रुपये वितरित करण्याचे बाकी अधिक राहिलेलेच आहे. जर तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक नसेल त्यामुळे तुमचा पीक माहिती जमा झालेला नसेल.
पीकविमा यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लीक करा
त्यानंतर जे काही पिक विमा वाटप सुरू झालेला आहे. तर त्यामध्ये सर्वाधिक पिक विमा मिळवणारे जे काही शेतकऱ्यांचे यवतमाळचे आहेत. त्यानंतर ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जी के जिल्हे राहिले होते व बरेच शेतकऱ्यांच्या बँकेचे पिक विमा जमा झालेला नव्हता.
तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. तर आजपासून पिक विमा वाटप सुरू झालेले आहे. तर तुमच्या जर तुम्हाला जे तुम्ही बँक पासबुक दिले होते त्यामध्ये जर जमा झालेला नसेल तर आधार लिंक कशाला बँक खात्यात तुमचा जो काही खरीप व रब्बी पिक विमा जमा झालेला असेल तर घरबसल्या सुद्धा तुम्ही चेक करू शकता.
गहू हरभरा त्यानंतर सोयाबीन कापूस तूर ज्वारी यासाठी किती पीक विमा तुम्हाला मिळालेला आहे. तो कोणत्या तारखेला तुमचा पिक विमा मिळणार आहे. बरे शेतकऱ्यांची क्लेम लेट झाल्यामुळे त्यांना पिक विमा सुद्धा लेट मिळणार आहे. तर घाबरण्याचं काही कारण नाही तर सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पिक विमा वापरून झालेला असेल. घरबसल्या तुम्ही वापरू झाला की रिजेक्ट झाला त्याचा जो काही क्लेम आहे. ती अप्रूला आहे की पेंटिंग आहे कोणत्या तारखेला तुम्हाला पिक विमा मिळेल.