shetkari karj mafi 2024 | 50,000 रु. अनुदान GR आला या जिल्ह्यात शेतकऱ्यांना मिळणार अनुदान

shetkari karj mafi 2024 महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ या योजनेंतर्गत अल्पमुदत पीक कर्जाची पुर्णतः परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या रक्कमेवर जास्तीत जास्त रु. ५० हजार पर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येतो. तथापि, कोल्हापूर जिल्हयातील ऊस पिकासाठी एका आर्थिक वर्षात दोन वेळा पीक कर्ज घेऊन   योजनेच्या निकषानुसार त्याची विहीत मुदतीत … Read more