Pik Vima Update Today या जिल्ह्याचा दुसरा टप्पा 25% अग्रीम पीक विमा वाटप सुरू

Pik Vima Update Today या जिल्ह्याचा दुसरा टप्पा 25% अग्रीम पीक विमा वाटप सुरू शेतकरी मित्रांनो या जिल्ह्याचा पिक विमा चा दुसरा टप्पा वाटप सुरू करण्यात आलेला आहे. यामध्ये ज्या शेतकऱ्यांना 25% अग्रीम मिळालेले नाहीये अशा शेतकऱ्यांसाठी ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे. किंवा ज्या शेतकऱ्यांना 25% अग्रीम पीक विमा किंवा मिळालेले आहे अशा शेतकऱ्यांनी नक्की शेवटपर्यंत ही माहिती पाहून घ्या.

पिक विमा यादीत आपले नाव पाहण्यासाठी
येथे क्लिक करा

कोणत्या जिल्ह्यासाठी हा आता पिक विमा चा दुसरा टप्पा जो आहे वाटप सुरू करण्यात आलेला आहे. याबद्दल आपण जाणून घेऊया बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रीम पीक विमा चा दुसऱ्या टप्प्यातील 76.27 कोटी रुपये शेतकऱ्यांना वितरणात सुरुवात पिक विमा कंपनीने खरीप हंगाम 2023 मधील नुकसानीच्या मदतीपोटी.

पिक विमा यादीत आपले नाव पाहण्यासाठी
येथे क्लिक करा

अग्रीमच्या दुसऱ्या टप्प्यात केले 76.27 कोटी रुपये मंजूर पहिल्या टप्प्यात अग्रीमच्या पोटी 241 कोटींचे वितरण पूर्ण मित्रांनो पहिल्या टप्प्यांमध्ये बीड जिल्ह्यासाठी अग्रीम विमा पोटी 241 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आलेले आहे. आणि हा जो आहे अग्रीमच्या दुसरा टप्पा आहे 76.27 कोटी रुपयांचा मंजूर करण्यात आलेला आहे. आणि लाभार्थ्यांच्या खात्यावरती वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे धन्यवाद.

 

Leave a Comment