महाराष्ट्र राज्य वीज कंपनीत ८०० पदांसाठी भरती! | महानिर्मिती भरती 2024

महानिर्मिती भरती 2024 : महाराष्ट्र राज्य वीज कंपनीत शासकीय कायमस्वरूपी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्ण संधी विविध पदांसाठी नवीन भरती जाहिरात प्रकाशित केली आहे.

यासाठी, इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचावी आणि सर्व आवश्यक कागदपत्रांसह शक्य तितक्या लवकर ऑनलाइन अर्ज सादर करावा.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा. महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनीमध्ये ही भरती जाहीर करण्यात आली असून पदांच्या तपशिलांसह सविस्तर माहिती खाली दिली आहे.

 

◾भरती विभाग: महानिर्मिती मधील विविध विभागांमध्ये ही भरती सुरू असून, विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

◾भरतीचा प्रकार: महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी भरती करणार आहे.

◾पदांचे नाव: तंत्रज्ञ – ३

◾शैक्षणिक पात्रता: पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगळी आहे आणि उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.

◾अर्ज कसा करावा: अर्ज ऑनलाइन सबमिट केले जाऊ शकतात.

◾ पदांचे नाव आणि आवश्यक पात्रता

▪️तंत्रज्ञ – ३ : ८०० जागा

 

1] मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित विषयात आयटीआय उत्तीर्ण.

2] NCVT नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे

3] पोस्टनिहाय तपशीलवार पात्रता जाहिरातीत दिली आहे, तपशीलवार जाहिरात वाचा आणि अर्ज सबमिट करा.

4] उमेदवारांचे वय 01.10.2024 रोजी 18 वर्षांपेक्षा कमी आणि 38 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

◾नोकरी ठिकाण : महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी, धारावी रोड, माटुंगा, मुंबई-400019

◾अर्ज करण्याची शेवटची तारीख: अर्ज ऑनलाइन पद्धतीने 26 नोव्हेंबर 2024 ते 26 डिसेंबर 2024 पर्यंत वर दिलेल्या लिंकद्वारे सबमिट केले जावेत.

◾आवश्यक कागदपत्रे : 10वी गुणपत्रिका आणि सनद, ITI पासची 4 सेमिस्टरची गुणपत्रिका, मागासवर्गीय प्रवर्गातून अर्ज केल्यास जात प्रमाणपत्र आणि अधिवास प्रमाणपत्र.

◾पगार: निवडलेल्या उमेदवाराला रु. 34,555 ते रु. 86,865 पर्यंत दिले जाईल.

◾निवड प्रक्रिया: ऑनलाइन परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे आणि जाहिरातीत नमूद केलेल्या सामाजिक आणि समांतर आरक्षणाच्या अधीन राहून उमेदवारांची निवड केली जाईल.

 

PDF जाहिरातीसाठी येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जासाठी येथे क्लिक करा

 

उमेदवारांसाठी महत्वाची सूचना

◾उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचावी आणि पात्रता आणि अटींची पूर्तता केली असल्यास सबमिट करावी.

◾उमेदवारांनी अर्जात त्यांचा सध्याचा ई-मेल पत्ता आणि मोबाईल नंबर योग्यरित्या नमूद करावा.

◾कृपया लक्षात घ्या की अर्धे भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत आणि वरील तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.

◾अर्जात उमेदवाराने दिलेली माहिती खोटी किंवा चुकीची असल्याचे आढळल्यास, अर्ज रद्द केला जाईल.

◾एका उमेदवाराने एकापेक्षा जास्त अर्ज सबमिट केल्यास, शेवटचा अर्ज विचारात घेतला जाईल.

◾वरील लेखात आंशिक माहिती असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज सबमिट करा.

Leave a Comment