e shram card insurance या इश्रम कार्ड धारकांना मिळणार 2 लाख रु विमा GR आला

e shram card insurance इश्रम कार्ड धारकांना मिळणार 2 लाख रु विमा GR आला मित्रांनो तुमच्याकडे जर ईश्रम कार्ड असेल तर तुम्हाला दोन लाख रुपये विमा मिळणार आ.हे आणि त्या संदर्भात आज जो जीआर आलेला आहे. त्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे दोन लाख रुपये जो विमा आहे. तो ईश्रमकार्ड धारकांना कोणाला नक्की मिळणार आहे तसेच यासाठी कागदपत्रे कोण कोणती लागतात. अर्ज कुठे करायचा असतो.

दोन लाख विमा यादीत नाव पाहण्यासाठी
येथे क्लिक करा

ईश्रम पोर्टलवर नोंदणीकृत असंघटित कामगारांना अपघात विमा प्रदान करण्याबाबत 3-11-2023 चा हा जीआर आहे. यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. शासन परिपत्रक ज्यामध्ये असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षितता पुरवण्याचा उद्देशाने असंघटित कामगारांना राष्ट्रीय डेटाबेस तयार करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे. केंद्र शासनामार्फत त्या अनुषंगाने 26-8-2019 पासून असंघटित कामगारांची नोंदणी जी आहे.

दोन लाख विमा यादीत नाव पाहण्यासाठी
येथे क्लिक करा

ती सुरू करण्यात आली होती. आता ही श्रम पोर्टल वरती नोंदणी असंघटित कामगारांना अपघाती विमा प्रदान करण्याचे केंद्र शासनाचे धोरण आहे. आणि त्या अनुषंगाने आता ईश्रम कार्ड पोर्टल वरती लक्षात ठेवा ईश्वर पोर्टल वरती ज्यांनी ज्यांनी कार्ड काढलेला आहे. कधीपासून 26-8-2019 पासून ते दिनांक 31-3-2022 पर्यंत या कालावधीमध्ये ज्यांनी ज्यांनी इथे ईश्रम कार्ड काढलेला आहे. त्यांना दोन लाख रुपयांचा जो विमा आहे. तो मिळणार आहे म्हणजे ही जी दोन लाख रुपये विमा ची प्रोसेस आहे ती 26/8/2021 पासून ते 31-3-2022 पर्यंत ज्यांनी ज्यांनी ई श्रम कार्ड काढलेला आहे.

दोन लाख विमा यादीत नाव पाहण्यासाठी
येथे क्लिक करा

Leave a Comment