महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024

Maharashtra Prisons Department महाराष्ट्र कारागृह विभागात पोलीस शिपाई पदांच्या 513 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 31 मार्च 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

पदाचे नाव: पोलीस शिपाई पात्रता बारावी पास.

वयाची अट : 18 ते 28 वर्षे (मागासवर्गीय- 33 वर्षे, अपंग- 45 वर्षे)

शुल्क : 450/- रुपये [मागास प्रवर्ग:- 350/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

शेवटची तारीख: 31 मार्च 2024

ऑनलाईन अर्ज (Online Apply) : येथे क्लिक करा

कारागृह विभाग पोलीस शिपाई भरती जाहिरात (Notification PDF): येथे क्लिक करा

Official Site : www.mahaprisons.gov.in

Leave a Comment