महाराष्ट्र राज्य वीज कंपनीत ८०० पदांसाठी भरती! | महानिर्मिती भरती 2024
महानिर्मिती भरती 2024 : महाराष्ट्र राज्य वीज कंपनीत शासकीय कायमस्वरूपी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्ण संधी विविध पदांसाठी नवीन भरती जाहिरात प्रकाशित केली आहे. यासाठी, इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचावी आणि सर्व आवश्यक कागदपत्रांसह शक्य तितक्या लवकर ऑनलाइन अर्ज सादर करावा. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा. महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन … Read more