महावितरण मध्ये 5347 जागांसाठी मेगा भरती Vidyut Sahayak Bharti 2024

Vidyut Sahayak Bharti 2024 महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड Maharashtra State Electricity Transmission Company Limited येथे विद्युत सहाय्यक पदांच्या 5347 जागांसाठी भरती निघाली आहे. महावितरण मध्ये 5347 जागांसाठी मेगा भरती .पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटची तारीख  20 मार्च 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा. महावितरण विद्युत सहाय्यक … Read more