महावितरण मध्ये 5347 जागांसाठी मेगा भरती Vidyut Sahayak Bharti 2024

Vidyut Sahayak Bharti 2024 महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड Maharashtra State Electricity Transmission Company Limited येथे विद्युत सहाय्यक पदांच्या 5347 जागांसाठी भरती निघाली आहे. महावितरण मध्ये 5347 जागांसाठी मेगा भरती .पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटची तारीख  20 मार्च 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

महावितरण विद्युत सहाय्यक भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://ibpsonline.ibps.in/msedcljan24/ या वेबसाईट करायचा आहे. अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जाणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटची तारीख 20 मार्च 2024 आहे. कृपया नोंद करा अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडली असावीत. सविस्तर आणि माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी. अधिक माहिती www.mahadiscom.in या वेबसाईट वर तुम्ही जाऊ शकता.

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.mahadiscom.in

Leave a Comment