SBI Bank Update:SBI च्या या FD वर बंपर व्याज मिळेल, SBI ने नवीन अमृत वृष्टी योजना आणली आहे
SBI बँक अपडेट:SBI ने SBI बँकेच्या ग्राहकांना आनंद देण्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन योजना सुरू केली आहे. तसेच या योजनेत नागरिकांना ७.२५ टक्के वार्षिक व्याज मिळेल. आणि या योजनेचे नाव आहे अमृत वृष्टी योजना. स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठी बँक म्हणून ओळखली जाते. तसेच या बँकेत ग्राहक नवीन योजनांमध्ये गुंतवणूक करू शकतात. … Read more