Ladki Bahin Yojana Installment: लाडक्या बहिणींची दिवाळी होणार गोड ‘या’ दिवशी पुढील 2 महिन्यांसाठी मिळणार 3 हजार, पाहा गावनिहाय यादी

लाडकी बहिन योजनेचा हप्ता : दिवाळीपूर्वीच लाडक्या बहिणींना शिंदे सरकारने मोठी भेट दिली आहे. सणांचा राजा दिवाळी या ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी येत आहे. या सणाची गोडी वाढवण्यासाठी सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकार मोठी खेळी करत आहे.ladki bahin yojana oct nov installment   येथे पहा गावानुसार यादी   लाडकी बहिन योजनेने सध्या राज्यात … Read more