Pm kisan new list अतिशय महत्त्वपूर्ण ही बातमी असणारी आहे. PM किसान ची 6000 रुपयांची यादी मित्रांनो आज पीएम किसान योजनेच्या अधिकृत पोर्टल वरती जे लाभार्थी पी एम किसान योजनेमध्ये पात्र आहेत, आणि जे लाभार्थी या योजनेअंतर्गत अपात्र झालेले आहेत. आशा लाभार्थ्याची यादी अपलोड करण्यात आलेली आहे. मित्रांनो खरंच जर तुम्ही या योजनेमध्ये पात्र असाल तरच तुम्हाला सहा हजार रुपये दिले जाणार आहेत अन्यथा दिले जाणार नाहीत.
६००० च्या यादीत नाव पाहण्यासाठी
येथे क्लीक करा
Pm kisan new list त्यानंतर जे लाभार्थी अपात्र आलेले आहेत. त्यांनी या ठिकाणी या पात्र यादी मधून बाद करून त्यांना अपात्र यादीमध्ये टाकण्यात आलेले आहेत मित्रांनो तुमच्या ग्रामपंचायत नुसार तुमच्या गावांमधून किती लाभार्थी अपात्र यादीमध्ये गेलेली आहेत. किती लाभार्थी पात्र यादीमध्ये आहेत हे घरी बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता. तुमचं तर नंबर या अपात्र यादीमध्ये आलेलं नाही का हे नक्कीच चेक करून घ्या पीएम किसान योजनेअंतर्गत येणारा तेराव्या हप्त्यासाठी सात कोटी पन्नास लाख शेतकरी पात्र आहेत त्यांना 15000 कोटी रुपये त्यांच्या खात्यावरती वितरित केले जाणार आहेत.
६००० च्या यादीत नाव पाहण्यासाठी
येथे क्लीक करा
परंतु मित्रांनो तुमचं नाव या यादीमध्ये आहे का हे नक्की चेक करून घ्या पात्र अपात्र यादी पाहण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला गुगलमध्ये पीएम किसान डॉट जीओव्ही डॉट इन असे सर्च करून घ्यायचे जेव्हा तुम्ही सर्च कराल सर्च केल्यानंतर पहिली वेबसाईट दिसेल त्याला क्लिक करा. त्याला क्लिक केल्यानंतर पीएम किसान सन्मान निधी योजनेचा अधिकार पोर्टल ओपन झालेला दिसेल अशा पद्धतींचा मित्रांनो यावरती पीएम किसान योजनेअंतर्गत जे लाभार्थी पात्र आणि अपात्र यादीमध्ये गेलेले आहेत. ती यादी नावानुसार या ठिकाणी अपलोड केलेली आहे.
६००० च्या यादीत नाव पाहण्यासाठी
येथे क्लीक करा
अपात्र यादीमध्ये आले असेल तर तुम्हाला जे पैसे आहेत पी एम किसान योजनेअंतर्गत ते मिळणार नाही. पात्र यादीमध्ये तुम्ही आहेत का नक्की इथे पाहू. सर्वप्रथम तुम्हाला तुमचं राज्य जिल्हा तालुका आणि तुमची ग्रामपंचायत निवडून सबमिटच्या बटनावरती क्लिक करायचे ज्या ग्रामपंचायत मध्ये तुमचं शेत आहे. ते ग्रामपंचायत तुम्हाला निवडायची आहे ती ग्रामपंचायत निवडल्यानंतर तुम्हाला बटनावरती क्लिक करायचंय जेव्हा तुम्ही क्लिक करणार आहात.