घरकुल यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ते कशी पहावी त्यासाठी हा लेख पूर्ण वाचावा. तर मित्रांनो घरकुल ची यादी पाहण्यासाठी तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागणार. त्यानंतर तेथे तुम्हाला तुमचा तालुका तुमचा विभाग त्यानंतर तुमचे गाव हे निवडून तुम्हाला यादी दिसून जाणार.
त्या आधी तुम्हाला कुठल्या योजनेची यादी भरायची आहे योजना देखील तिथे सिलेक्ट करावी लागणार किंवा तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर जाऊन सुद्धा घरकुल योजनेची यादी पाहू शकता.
अशाप्रकारे तुम्ही कुठल्याही गावाची यादी येथे पाहू शकता घरकुल योजनांची नवीन यादी आलेली आहे तर ते पाहण्याची पद्धत या लेखांमध्ये आपण पाहिलेली आहे