vayoshri yojana maharashtra 2024 ६५ वर्षे वरील ज्येष्ठ नागरिकांना मिळणार ३००० रु महिना मुख्यमंत्री वयोश्री योजना
vayoshri yojana maharashtra 2024 मुख्यमंत्री वयोश्री योजनाद्वारे सहभागी ज्येष्ठ नागरिकांना ३ हजार रुपये थेट बँक खात्यात मिळणार आहेत. आर्थिक मदत ही वृध्द लोकांसाठी उपयुक्त अशी श्रवण यंत्र, फोल्डिंग वॉकर, बॅक सपोर्ट बेल्ट, सर्वाइकल कॉलर, चष्मा, ट्रायपॉड, स्टिक व्हीलचेयर, कमोड चेयर निब्रेस आदी उपकरणे खरेदी करण्यासाठी केली जाणार आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे राज्यातील ६५ … Read more