Dushkal:या जिल्ह्यातील 32 हजार शेतकरी दुष्काळी अनुदानास पात्र 35 कोटी मंजूर दुष्काळ 2024.
दुष्काळ 2024 छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील 32 हजार शेतकऱ्यांच्या दुष्काळी अनुदानासाठी पात्रतेची माहिती जाणून घेऊया. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 35 कोटी 81 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, त्यानुसार जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदानाचा लाभ मिळणार आहे. दुष्काल 2024 अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा सोयगाव तालुक्यातील भीषण दुष्काळाचे अनुदान अखेर मंजूर झाले आहे. … Read more