मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेंतर्गत जुलै आणि ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. आता या महिला सप्टेंबरमध्ये येणाऱ्या तिसऱ्या हप्त्याची वाट पाहत आहेत. मात्र, अनेक महिलांचे अर्ज फेटाळण्यात आले आहेत. आता तुमचा अर्ज फेटाळल्यानंतर काय करायचे? पुन्हा अर्ज करा की आणखी काय? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया.
येथे क्लिक करून
यादीतील नाव पहा
लाडकी बहिन योजनेची तिसरी राज्यस्तरीय बैठक नागपुरात होणार आहे. 31 ऑगस्ट रोजी हा मेळावा होणार आहे.याद्वारे ऑगस्ट महिन्यात अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यावर जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये पाठवण्यात येणार असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली. दुसरा राज्यस्तरीय DBT निधी वितरण समारंभ 31 ऑगस्ट रोजी नागपुरात होत आहे. ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज सादर केले आहेत. त्यांच्या अर्जांची छाननी सुरू असून ३१ ऑगस्टला पैसे मिळतील, असे आदिती तटकरे यांनी सांगितले.
येथे क्लिक करून
यादीतील नाव पहा
तुम्ही अर्ज भरल्यानंतर तुम्हाला अर्ज सबमिट झाल्याचा मेसेज येतो, तुमचा अर्ज फेटाळल्यानंतरही तोच मेसेज येतो. त्यामुळे तुमचा अर्ज फेटाळल्याचा मेसेज आला तर सर्वप्रथम वेबसाइटवर जा. वेबसाइटवर गेल्यानंतर तुम्हाला लॉगिन करावे लागेल. लॉग इन केल्यानंतर, तुमचा अर्ज नेमका का नाकारला गेला? याचे कारण सांगितले जाईल