या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाच हजार रुपये जमा झाल्याच्या यादीतील नाव तपासा crop insurance

crop insurance उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी ५० हजार रुपये देण्याची घोषणा केली. तसेच १ जुलैपासून गायीच्या दुधाला राज्य सरकारकडून प्रतिलिटर पाच रुपये अनुदान दिले जाणार असल्याचे पवार यांनी सांगितले. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (ता. 28) विधानसभेत अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला.

 

यादीतील नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

crop insurance यावेळी राज्य सरकारने शेतकऱ्यांना खूश करण्याचा प्रयत्न केला आहे. या पुरवणी अर्थसंकल्पात अनेक जुन्या घोषणांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. महायुती सरकारचे शेवटचे पावसाळी अधिवेशन गुरुवारपासून सुरू झाले आहे.

 

यादीतील नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

crop insurance 2023-24 पासून राज्य सरकारने एक रुपयाचा पीक विमा, गोपीनाथ मुंडे अपघात मदत अनुदान, महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी यांसारख्या योजना 2023-24 पासून राबविल्या आहेत, असेही अजित पवार म्हणाले. यावेळी अजित पवार यांनी लाभार्थ्यांची संख्या आणि योजनेवर झालेला खर्च सभागृहासमोर मांडला. राज्यात 100 नवीन गोदामे, तेलबिया मूल्य साखळीसाठी निधी, शेळीपालन आणि कांदा उत्पादकांना अनुदान, बांबू रोपांची घोषणा केली.

यादीतील नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment