shetkari karjmafi yojana निवडणूकीपुर्वी शेतकरी कर्जमुक्त होणार | शासन निर्णय (GR) आला

shetkari karjmafi yojana निवडणूकीपुर्वी शेतकरी कर्जमुक्त होणार शासन निर्णय (GR) आला. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ या योजनेंतर्गत अल्पमुदत पीक कर्जाची पुर्णतः परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या रक्कमेवर जास्तीत जास्त रु. 50000 हजार पर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येतो. तथापि, कोल्हापूर जिल्हयातील ऊस पिकासाठी एका आर्थिक वर्षात दोन वेळा पीक कर्ज … Read more