यांना मिळणार 100 टक्के अनुदानावर टी स्टॉल आणि शिलाई मशीन Samaj Kalyan Vibhag Scheme

Samaj Kalyan Vibhag Scheme जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत चालू आर्थिक वर्षात २० टक्के सेस फंडातून मागासवर्गीय लाभार्थ्यांसाठी आणि पाच टक्के निधीतून दिव्यांगांसाठी योजना राबविण्यात येत आहेत. 100 टक्के अनुदानावर टी स्टॉल आणि शिलाई मशीन त्यामध्ये १०० टक्के अनुदानावर जिल्हयातील दिव्यांग लाभार्थ्यांना चहाची टपरी ( टी स्टॉल) आणि मागासवर्गीय लाभार्थ्यांना शिलाइ मशीन आणि इतर योजनांचा लाभ … Read more