PM Kisan Yojana: PM किसान योजना शेतकऱ्यांना मिळणार 6 ऐवजी थेट 18 हजार रुपये, पाहा लाभार्थी शेतकरी
पीएम किसान : अर्थमंत्री निर्मला सीतारामन 23 जुलै रोजी नवीन सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री शेतकरी आणि महिलांवर लक्ष केंद्रित करण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला स्वबळावर सत्ता स्थापन करण्याइतपत जागा मिळाल्या नाहीत. या वर्षी काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.या पार्श्वभूमीवर सरकार शेतकरी तसेच महिलांसाठी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा … Read more