gharkul yojana 2024: नवीन घरकुल यादी जाहीर; या योजनेचे घरकुलचे 1 ते 3 हप्ते खात्यात जमा केले जातील
घरकुल योजना 2024: gharkul yojana राज्यातील नवीन घरकुल योजनेच्या प्रतीक्षेत असलेल्या आणि पहिल्या-दुसऱ्या हप्त्याच्या वाटपाच्या प्रतीक्षेत असलेल्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. 24 सप्टेंबर 2024 रोजी राज्य शासनामार्फत मोदी आवास घरकुल योजनेच्या निधी वितरणास मान्यता देण्यात आली आहे. यासोबतच विमुक्त जाती व भटक्या जमातींसाठी राबविण्यात येणाऱ्या यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत काही जिल्ह्यांमध्ये … Read more