Loan waiver: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार
तेलंगणाच्या धर्तीवर महाराष्ट्रातही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, अशी मागणी होत आहे. आज राज्यातील शेतकरी सर्व बाजूंनी संकटात सापडला आहे. सलग दोन-तीन ऋतूंत निसर्गाचे धक्के सतत पडत असतात. त्यात भर म्हणून बाजार आणि सरकारने शेतकऱ्यांना भाग पाडले आहे. नाकातोंडात पाणी शिरले की, माणूस जीव वाचवण्यासाठी धडपडतो. शेतकऱ्यांच्या खात्यावर 50 हजार रु जमा यादीत तुमचे … Read more