स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अमृत सृष्टी योजनेत कोणते नागरिक गुंतवणूक करू शकतात?
- भारतीय नागरिक या योजनेत गुंतवणूक करू शकतात.
- तसेच अनिवासी भारतीय ग्राहकांनाही या योजनेत गुंतवणूक करण्याची संधी देण्यात आली आहे.
- त्याच वेळी, गुंतवणूकदार या विशेष योजनेत SBI शाखा, YONO ॲप आणि इंटरनेट बँकिंगद्वारे गुंतवणूक करू शकतात. SBI बँक अपडेट
या योजनेत गुंतवणूकदारांना किती व्याज मिळेल?