Majhi Kanya Bhagyashree Yojana:1 मुलगी 50 हजार, 2 मुली असतील तर 25-25 हजार मिळणार

माझी कन्या भाग्यश्री योजना : majhi kanya bhagyashree yojana in maharashtraमहाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांपैकी एकाने “माझी कन्या भाग्यश्री योजना” असे नामकरण करून सुधारित नवीन योजना सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तुम्हाला या योजनेचा अर्ज देखील मिळेल. तुम्ही खालील प्रमाणे अर्ज डाउनलोड करू शकता आणि तपशीलवार माहिती वाचा आणि त्यानुसार अर्ज सबमिट करू शकता, या … Read more