Talathi Bharti Time Table 2023 तलाठी भरती प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात झाला बदल, पहा नवीन आलेले वेळापत्रक.

Talathi Bharti Time Table 2023 मित्रांनो आजच्या पोस्टमध्ये आम्ही स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी घेऊन येत आहोत. हे नवीन अपडेट तलाठी भरतीबाबत आहे. तलाठी भरतीचे वेळापत्रक शासनाने जाहीर केले आहे. तलाठी पदाच्या 4122 रिक्त जागांसाठी तसेच मंडळ अधिकारी पदाच्या काही जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे.

Talathi Bharti Time Table 2023 महाराष्ट्र शासनाअंतर्गत तलाठी पदासाठी मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील 4000 हून अधिक तलाठी रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात आणि वेळापत्रक देखील बाहेर आले आहे. आज आपण या लेखातून या नवीन वेळापत्रकाबद्दल जाणून घेणार आहोत

तलाठी भरती प्रक्रियेचे नवीन जाहीर झालेले

वेळापत्रक पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

Talathi Bharti Time Table 2023 तलाठी भारती महाराष्ट्र आजकाल अनेक विद्यार्थ्यांचा कल स्पर्धा परीक्षांकडे असतो. सरकारी नोकरी मिळावी, असे अनेकांना वाटते. त्यामुळे शासनाकडे एखादी जागा रिक्त असली तरी हजारो विद्यार्थी त्यासाठी अर्ज करतात. तलाठी भरतीसाठी चार हजारांहून अधिक जागाही सोडण्यात आल्या आहेत. आता तलाठी भरतीचे वेळापत्रकही जाहीर झाले आहे. आम्ही हे नवीन अपडेट विद्यार्थ्यांसाठी आणले आहे जेणेकरून ते त्याची तयारी करू शकतील.

Leave a Comment