रेशन कार्ड वर किती धान्य मिळते ? | How to check online rc details | ration card details online | SRC |

how to check Ration card details नमस्कार मित्रांनो राशनच्या दुकानातून आपण दर महिन्याला राशन घेतो पण नेमकं आपल्याला सरकार आपल्या घरातील लोकांच्या संख्येनुसार आपल्याला किती राशन पाठवते, आपल्याला किती धान्य पाठवते आणि त्यानुसार आपल्याला आपला दुकानदार किती राशन देतो हे जर आपल्याला माहीत करायचं असेल तर ते अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही माहिती करून घेऊ शकता तेही तुमच्या मोबाईलवर. src number

तुम्हाला सरकार कडून किती राशन
येथे ते पहा येथे क्लिक करा 

तर मित्रांनो हे माहीत करण्यासाठी तुम्हाला फक्त एका गोष्टीची गरज आहे ते म्हणजे तुमच्या राशन कार्ड नंबरची src number ration card ज्याला आपण SRC  नंबर सुद्धा असे म्हणतो. तुमच्या नावावर सरकारकडून किती राशन येते आणि तुम्हाला दुकानदार किती देतो हे पाहण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी महा फूड https://mahafood.gov.in/ या वेबसाईटवर जावे लागेल.

तुम्हाला सरकार कडून किती राशन
येथे ते पहा येथे क्लिक करा 

या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला तुमचा एसआरसी नंबर टाकल्यावर तुम्हाला तुमचं वर्ष आणि महिना सिलेक्ट करायचा आहे. तुम्ही तुम्हाला आजपर्यंत प्रत्येक महिन्यामध्ये तुम्ही किती राशन घेतलं याच्या पण डिटेल तुम्हाला येथे मिळू शकतात.

Leave a Comment