poultry farming गाय गोठा योजनेमध्ये 2 लाख रुपये अनुदान फक्त 2 दिवसात मिळणार

केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यां साठी विविध सरकारी योजना राबवित असते. जेणे करून शेतकऱ्यांचा आर्थिक तसेच सामाजिक विकास व्हावा. महाराष्ट्र शासन सुद्धा आपल्या राज्या मधील शेतकऱ्यांच्या विकासा साठी विविध सरकारी योजनांची सुरुवात करते त्या योजनां पैकीच एक योजना आहे. जिचे नाव गाय गोठा योजना असे आहे. या योजने अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांच्या जनावरां साठी शेड बांधण्या साठी आर्थिक अनुदान देण्यात येते.

आपल्या राज्यात प्रत्येक शेतकऱ्या कडे गाई, म्हशी, शेळी, कोंबड्या असतात पण त्यांना राहण्यासाठी पक्क्या स्वरूपाच ठिकाण नसत. त्यामुळे शेतकऱ्यांना ऊन वारा पाऊस यांच्या पासून जनावरांचे रक्षण करण्यासाठी अडचणी निर्माण होतात व त्याच्या समोर जनावरांचे संरक्षण करण्याचे मोठे आव्हान निर्माण होते त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला गाय गोठा अनुदान योजना हि अत्यंत उपयुक्त ठरते.

या योजने अंतर्गत शेतकरी बांधवाना गाय, म्हशी, शेळी, कोंबड्या यांना पक्क्या स्वरूपाचा गोठा व शेड बनविण्या साठी अनुदान दिले जाते. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत काही योजनां च्या एकत्री करणातून हि योजना राबविण्यात येत आहे.

त्यानंतर तुमच्या कुटंबाचा प्रकार निवडा. यात अनुसूचित जाती,  अनुसूचित जमाती, भटक्‍या जमाती, भटक्‍या विमुक्त जमाती, दारिद्य्र रेषेखालील कुटुंब, महिला प्रधान कुटुंब, शारीरिक अपंगत्व प्रधान असलेले कुटुंब, भूसुधार आणि इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी, अनुसूचित जमातीचे व अन्य परंपरागत वन निवासी, 2008 च्या कृषी कर्जमाफी योजनेनुसार अल्प भूधारक किंवा सीमांत शेतकरी यापैकी ज्या प्रकारात तुमचं कुटुंब बसत असेल त्या समोर बरोबरची खूण करा.

या नंतर तुमच्या कागद पत्रांची छाननी केली जाईल व तुम्हाला पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांच्या सही- शिक्‍क्‍या नुसार पोचपावती दिली जाईल. यात तुम्ही लाभासाठी पात्र आहात की नाही ते नमूद केले जाईल. तुम्ही मनरेगाचे लाभार्थी असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल; पण तुमच्याकडे मनरेगाचे जॉब कार्ड नसेल तर मात्र तुम्हाला आधी ग्रामपंचायत कार्यालयात जॉब कार्ड मिळवण्या साठी अर्ज करावा लागणार आहे.

गाय गोठा अनुदान योजनेची वैशिष्टये

  • महाराष्ट्र सरकार द्वारे गाय गोठा अनुदान योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.
  • गाय गोठा अनुदान योजना महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेली एक महत्वाची योजना आहे.
  • या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांचा गोठा बांधण्यासाठी अनुदान स्वरूपात आर्थिक सहाय्य करण्यात येते.
  • या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत अत्यंत सोपी ठेवण्यात आली आहे त्यामुळे अर्जदाराला जिल्हा कार्यालयात फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही त्यामुळे शेतकऱ्याचा वेळ आणि पैसे दोंघांची बचत होईल.
  • गाय गोठा अनुदान योजनेअंतर्गत मिळणारी अनुदानाची राशी शेतकऱ्याच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येते.
  • गाय गोठा अनुदान योजना ही शरद पवार ग्राम समृद्धी योजना या नावाने सुद्धा ओळखण्यात येते.
  • गाय गोठा अनुदान योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्याचे जीवनमान सुधारण्यास तसेच त्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनवण्यास तसेच त्यांचा सामाजिक व आर्थिक विकास होण्यास मदत होईल.

Leave a Comment