आज आम्ही तुमच्यासाठी एक नवीन योजना घेऊन आलेलो आहेत काय आहे योजना व कसा याचा तुम्हाला कसा मिळणार फायदा खाली सविस्तर पने माहिती दिलेली आहे खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून सविस्तर माहिती पाहा. या योजनेत पती-पत्नी दोघांचीही कमाई होईल. तुम्हाला माहीतच असेल, की आजच्या काळात पोस्ट ऑफिस हा गुंतवणुकी साठीचा एक सर्वोत्तम पर्याय मानला जात आहे. कारण यात पैशांच्या सुरक्षितते सोबतच हमखास परतावाही मिळतो.
जर तुमचेही लग्न झाले असेल आणि तुम्ही दर महिन्याला उत्पन्नाचा एका सुरक्षित पर्याय शोधत असाल, तर आज आम्ही तुम्हाला अशाच एका सरकारी योजनेसंदर्भात माहिती देणार आहोत. या योजनेत पती-पत्नी दोघांचीही कमाई होईल. तुम्हाला माहीतच असेल, की आजच्या काळात पोस्ट ऑफिस हा गुंतवणुकीसाठीचा एक सर्वोत्तम पर्याय मानला जात आहे. कारण यात पैशांच्या सुरक्षिततेसोबतच हमखास परतावाही मिळतो.
अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट वर
क्लिक करा
काय आहे स्कीमचे नाव?
या योजनेचे नाव आहे पोस्ट ऑफीस मंथली सेविंग्स स्कीम या योजनेत दर महिन्याला तुमची कमाई होईल. या योजनेत आपण सिंगल अकाउंट देखील ओपन करू शकता. तसेच तुमचे लग्न झाले असेल, तर तुम्ही या योजनेत जॉइंट अकाउंट देखील ओपन करू शकता.
खात्यात जमा होतील 59400 रुपये
या योजनेत विवाहित लोक जॉइंट अकाउंट ओपन करू शकतात. अशा स्थितीत या योजनेत तुम्हाला 9 लाख रुपये जमा करावे लागतील. यावर आपल्याला 6.6 टक्के दराने व्याज मिळेल. जर वर्षि उत्पन्ना संदर्भात बोलायचे झाल्यास, यात तुम्हाला जवळपास 59400 रुपयांचा फायदा होत जाईल. तसेच, दर महिन्याला आपल्या खात्यात 4950 रुपये जमा होतील.