अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या तुम्ही अधिकृत वेबसाइट https://pmkusum.mnre.gov.in/landing-farmer_registration.html वर जाऊन त्याचा ऑनलाइन फॉर्म भरू शकता. ऑनलाइन नोंदणी फॉर्म भरल्यानंतर, तुम्हाला आधार कार्ड, खसरा यासह जमिनीची कागदपत्रे द्यावी लागतील. याशिवाय बँक खाते क्रमांकाचीही माहिती द्यावी लागेल.