PM Kisan 14th instalment Eligibility

पीएम किसान योजनेंतर्गत, सरकारने आतापर्यंत 13 हप्ते वितरित केले आहेत. काही शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या 14 व्या हप्त्यांतर्गत रुपये 4000 हप्ते मिळतील, तर बहुतांश शेतकऱ्यांना 2000 रुपये हप्ते मिळतील अशी अपेक्षा आहे. ज्या शेतकऱ्यांनी 13 व्या हप्त्यात 2000 रुपये कमावले नाहीत त्यांना पुढील हप्त्यात 4,000 रुपये मिळणे अपेक्षित आहे.

या शेतकऱ्यांना २००० च्या जागी ४००० रुपये

यादी पहा