nuksan bharpai yaadi 2023: या जिल्ह्यातील दोन लाख शेतकऱ्यांना मिळणार 204 कोटी 93 लाखांची नुकसान भरपाई

nuksan bharpai मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी झालेल्या nuksan bharpai 2023 मंत्रिमंडळाच्या बैठकीत मदत व पुनर्वसन विभागाला नुकसान भरपाईची कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात सततच्या अवकाळी पावसामुळे अनेक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या पिकांचे nuksan bharpai 2023 नुकसान झाले.

शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी 

येथे क्लिक करा 

अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे nuksan bharpai १ लाख ३७ हजार ८३२ हेक्टरवरील nuksan bharpai 2023 पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे नुकसान झालेल्या 2 लाख 442 शेतकर्‍यांना भरपाई मंजूर झाली असून nuksan bharpai yaadi त्यांना ही रक्कम लवकरच देण्यात येणार आहे. खात्यात जमा होईल.