mpsc timetable : MPSC परीक्षाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शासनाकडून संबंधित संवर्ग पदांसाठी विहित वेळे मध्ये मागणीपत्र प्राप्त होईल या गृहितका च्या आधारे अंदाजित वेळापत्रक प्रस्तावित करण्यात आले आहे. शासनाकडून विहित वेळेमध्ये मागणीपत्र प्राप्त झाल्यासच नियोजित महिन्या मध्ये पदे विज्ञापित करणे व वेळापत्रका प्रमाणे परीक्षा घेणे शक्य होईल.

वेळापत्रक अंदाजित असून जाहिरातीच्या अथवा MPSC वेळापत्रक परीक्षेच्या प्रस्तावित महिना/ दिनांकामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होवू शकतो; असा बदल झाल्यास तो आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.

अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट वर

क्लिक करा

अंदाजित mpsc timetable वेळापत्रकाबाबतची सद्यस्थिती दर्शविणारी अद्ययावत माहिती वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. संबंधित परीक्षेची परीक्षा योजना, अभ्यासक्रम निवड पध्दत इत्यादी तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. व आयोगाच्या धोरणानुसार वेळोवेळी अद्ययावत करण्यात येईल.

Leave a Comment