maharashtra ration card details

त्याच सोबत तुम्हाला वेबसाईटवर न जाता दिलेल्या लिंक वर क्लिक करून सुद्धा तुम्ही त्या वेबसाईटवर जाऊ शकता. आणि तिथे आपल्या एसआरसी नंबर src number टाकून तुम्हाला या महिन्यामध्ये किती राशन आलेला आहे आणि तुम्हाला दुकानदाराने किती दिलेला आहे हे तुम्हाला एका मिनिटांमध्ये समजू शकते तर मित्रांनो ही पोस्ट जर तुम्हाला आवडली असेल तर या पोस्टला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.

तुम्हाला सरकार कडून किती राशन
येथे ते पहा येथे क्लिक करा