तुम्हाला तो सातबारा पाहण्यासाठी तिथं कुठलाही एक मोबाईल क्रमांक टाकायचा आहे. त्या मोबाईलवर कुठलाही ओटीपी वगैरे येणार नाही. आणि त्याच पद्धतीने तुमच्या समोर त्या व्यक्तीचा सातबारा उपलब्ध होऊन जाईल.
नावावरून ७ /१२ पाहण्यासाठी
येथे क्लीक करा
हा सातबारा फक्त तुम्ही पहायच्या उद्देशाने डाउनलोड करू शकता या सातबाराचा उपयोग तुम्ही कुठल्याही ऑफिशियल कामांमध्ये करू शकत नाही हे तुमच्या लक्षात असले पाहिजे तर मित्रांनो हा लेख जर तुम्हाला आवडला असेल तर या लेखला जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद