Land Record Download

Land Record Download आता या वेबसाईटवर जुने अभिलेख (फेरफार, सातबारा व खाते उतारे) असे पाहा…

  • aapleabhilekh.mahabhumi.gov.in सर्च करा.
  • महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाची वेबसाईट ओपन होईल.
  • या पेजवरील ई-रेकॉर्डस् पाहण्यासाठी e-Records (Archived Documents) या पर्यायावर केल्यावर “महाराष्ट्र शासन – महसूल विभाग’चे पेज समोर येईल.
  • त्यात उजवीकडील ‘भाषा’ पर्यायावर क्लिक करून भाषा निवडा.
  • त्यानंतर डाव्या बाजूच्या चौकटी “लॉगइन’ व ‘मदत’ ऑप्शन येईल. तुम्ही वेबसाईटवर नोंदणी केली असेल तर लॉग इन आयडी आणि पासवर्ड वापरून
  • आता रेजिस्ट्रेशन करताना टाकलेलं युजरनेम आणि पासवर्ड वापरून परत लॉग इन करा.