ladaki bahin

‘या’ महिलांना फक्त 1500 रुपये का?
ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज करणार आहेत. त्या महिलांना सप्टेंबरपासून लाभ मिळेल. जुलै आणि ऑगस्टचे पैसे त्याच्या खात्यात जमा होणार नाहीत. तसेच अर्ज भरताना पर्याय 11 मधील अंगणवाडी सेविका या पर्यायावर क्लिक केल्यास अन्यथा तुम्हाला अडचणीला सामोरे जावे लागेल. कारण इतर पर्याय सध्या बंद आहेत. त्यामुळे आता अंगणवाडी सेविका अर्ज स्वीकारण्यासाठी अधिकृत आहेत.

 

 

लाडकी बहिण योजना 

यादीतील नाव पहा

 

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहिन योजनेत घोटाळा होत असल्याची अनेक प्रकरणे समोर आली होती. एका व्यक्तीने पत्नीच्या नावाने 30 अर्ज दाखल केल्याचे प्रकरण समोर आले आहे. संबंधित व्यक्तीने पत्नीच्या वतीने 30 अर्ज दाखल केले होते, त्यापैकी 26 अर्ज मंजूर करण्यात आले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य सरकारने हे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.

 

लाडकी बहिण योजना 

यादीतील नाव पहा

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेंतर्गत जुलै आणि ऑगस्ट या दोन टप्प्यांत आतापर्यंत १ कोटी ५९ लाख भगिनींना ४७८७ कोटी रुपयांचा लाभ देण्यात आल्याची माहिती राज्य सरकारने दिली आहे. सप्टेंबर महिन्यात ही संख्या वाढण्याची शक्यता आहे.