how to check online 7/12 utara नावावरून कोणताही सातबारा पहा तुमच्या मोबाइलवर

7 12 utara online mulshi taluka नमस्कार आपल्याला जर सातबारा शोधायचा असेल, 7 12 mahabhulekh किंवा एखाद्याच्या नावावर किती शेती आहे हे पाहायचं असेल, 7 12 bhumi abhilekh किंवा आपल्याला सातबाराचा नंबर काढायचा असेल, तर ते तुम्ही एका मिनिटांमध्ये करू शकत. ते पण तुमच्या मोबाईलवर. नावावरून सातबारा शोधण्यासाठी नावावरून सर्वे नंबर शोधण्यासाठी काय प्रोसेस आहे हे पाहण्यासाठी हा लेख कृपया पूर्ण वाचा. online 7 12 mahabhulekh
mahabhumi bhulekh online 7 12 तर मित्रांनो नावावरून आपल्याला सातबारा शोधण्यासाठी आपल्याला महाभुमी या वेबसाईटवर जावे लागणार त्यानंतर इथे आपल्याला आपला विभाग सिलेक्ट करून गो या ऑप्शन वर क्लिक करावे लागणार maha bhumi abhilekh 7 12 त्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडून तुमचा तालुका निवडून तुमचं गावाचं नाव इथे सिलेक्ट करायचा आहे.

नावावरून ७ /१२ पाहण्यासाठी
येथे क्लीक करा 

mahabhulekh satbara त्यानंतर खाली शोधा ऑप्शन मध्ये तुम्हाला पहिले नाव मधले नाव आडनाव संपूर्ण नाव यामधलं कुठलंही एक ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला त्या व्यक्तीचे नाव तिथे टाकायचे आहे इंग्लिश मध्ये किंवा मराठी मध्ये त्यानंतर तुम्ही ते नाव टाकल्यानंतर शोध या बटनवर क्लिक करायचं त्यानंतर तुम्हाला त्या नावाशी रिलेटेड असलेले सर्व सातबारे यांची लिस्ट तुमच्या समोर येऊन जाणार. 712 khate utara

Leave a Comment