flour mill subsidy महिलांना मिळणार शून्य रुपयात पिठाची गिरणी

महिलांना मिळणार शून्य रुपयात पिठाची गिरणी असा करा अर्ज आणि मिळवा तात्काळ गिरणी महिलांसाठी मोफत पीठ गिरणी ऑनलाइन अर्ज पिठाची गिरणी योजना ऑनलाइन अर्ज मित्रांनो महिलांसाठी मोफत पिठाची गिरणीसाठी ऑनलाइन अर्ज सुरू झाला आहे. या पिठाची गिरणी योजनेंतर्गत महिलांना मोफत पिठाच्या गिरण्यांचे वाटप करण्यात येत आहे. आजच्या पोस्ट मध्ये आपण मोफत पिठाची गिरणी मिळविण्या साठी अर्ज कसा करू शकतो? अर्ज कुठे करायचा? मोफत पिठाची गिरणी साठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत? आम्ही या बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट वर

क्लिक करा

मोफत पिठाची गिरणी योजना

महाराष्ट्र सरकार तसेच केंद्र सरकार महिलांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवत असते. या सरकारच्या वतीने महिलांसाठी अनेक प्रकारच्या कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. सरकारच्या वतीने महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी दिली जाणार आहे. महिलांना 100 टक्के अनुदानावर पिठाची गिरणी दिली जाईल. या मोफत पीठ गिरणी योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांना त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होणार आहे.

त्याच प्रमाणे या महिलांनाही रोजगार मिळणार आहे. त्यामुळे पिठाची गिरणी ही विशेषत: महिलांसाठी राबविण्यात येणारी महत्त्वाची योजना आहे. महाराष्ट्र शासनाच्या योजना
पिठाची गिरणी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे पिठाची गिरणी योजना आवश्यक कागदपत्रे.

 

  • महिला अर्जदाराने देखील 12 वी पूर्ण केलेली असावी.याबाबत पुरावे जोडावेत.
  • आधार कार्ड
  • 8A उतारा (घराचा)
  • विहित नमुन्यातील अर्ज
  • कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न 1 लाख 20 हजार
  • पेक्षा कमी असल्याचा तहसीलदार किंवा तलाठी यांनी दिलेला पुरावाबँक पासबुक
    वीज बिल

Leave a Comment