crop loan information in marathi पीक कर्ज यादी राज्यातील हजारो शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांना ही कर्जमाफी कशी मिळणार याची सविस्तर माहिती घेऊ.
निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी आधीच हतबल झाला आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थाही ढासळली आहे. अशा परिस्थितीत सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.
राज्यातील ३३ हजार ८९५ थकबाकीदार शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. पिक कर्ज योजना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
नवीन गावनिहाय यादी पाहण्यासाठी
येथे क्लिक करा
जानेवारी 2016 पासून जिल्हानिहाय बँका अवसायनात काढण्यात आल्या. अखेर बँकेचा 86 वर्षांचा प्रवास संपुष्टात आला. मात्र भूविकास बँकेच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना आता कर्जमाफी मिळणार असल्याने शेतकरी खूश आहेत. महात्मा फुले कर्ज माफी योजनेत शेतकऱ्यांचे 230 कोटी कर्ज माफ होणार सरकारचा निर्णय शेतकरीच लाभार्थी
crop loan maharashtra 2023 पीक कर्ज यादी नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे, महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजनेद्वारे या शेतकर्यांचे कर्ज माफ करण्यात आले आहे आणि कोण लाभार्थी आहेत.
महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजनेतून 230 कोटींचे कर्ज माफ होणार आहे. लाभार्थी कोण आहेत आणि शासन निर्णय खाली दिलेला आहे. 30 मार्च रोजी कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला.
शेती कर्जामुळे थकबाकीमुळे शेतकरी कर्जाच्या फेऱ्यात अडकले असून त्यांना शेतीच्या कामासाठी नवीन पीक कर्ज घेण्यास अडचणी येत आहेत. सन 2015-16 ते 2018-19 या सलग चार वर्षात राज्यातील विविध भागात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने मोठ्या प्रमाणात 50 पैशांपेक्षा कमी आणेवारी जाहीर करण्यात आली असून राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. . अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.