PM Kisan 14th instalment या शेतकरयांना 2,000 ऐवजी 4,000 रुपये मिळतील, पात्रता जाणून घ्या, का
PM Kisan Yojana 14th instalment कोणत्या शेतकऱ्यांना 2,000 रुपयांऐवजी 4,000 रुपये मिळतील, पात्रता तपासा, सरकारने पीएम किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत 13 हप्ते जारी केले आहेत. पीएम किसान योजनेच्या 14 व्या हप्त्यासाठी बहुतांश शेतकऱ्यांना 2000 रुपये हप्ते मिळतील, तर काहींना 4000 रुपये मिळण्याची अपेक्षा आहे. अहवालानुसार, ज्या शेतकऱ्यांना 13व्या हप्त्यात 2000 रुपये मिळाले नाहीत त्यांना 4000 रुपये … Read more