Talathi Bharti Time Table 2023 तलाठी भरती प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात झाला बदल, पहा नवीन आलेले वेळापत्रक.
Talathi Bharti Time Table 2023 मित्रांनो आजच्या पोस्टमध्ये आम्ही स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी घेऊन येत आहोत. हे नवीन अपडेट तलाठी भरतीबाबत आहे. तलाठी भरतीचे वेळापत्रक शासनाने जाहीर केले आहे. तलाठी पदाच्या 4122 रिक्त जागांसाठी तसेच मंडळ अधिकारी पदाच्या काही जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. Talathi Bharti Time Table 2023 महाराष्ट्र … Read more