बँक ऑफ इंडिया (BOI) ने विविध पदांसाठी एकूण 500 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे आणि या जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यासाठी, पात्र उमेदवारांनी 25 फेब्रुवारी 2023 पर्यंत किंवा त्यापूर्वी पोहोचण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज पाठवणे आवश्यक आहे.
जाहिरात पहण्यासाठी
येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी
येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट
येथे क्लिक करा