Site icon shetkari

Maharashtra Lok Sabha Election Dates महाराष्ट्र मतदान तारखा जाहीर

निवडणुकीचे बिगुल वाजले आहे लोकसभा निवडणूक 2024 साठी निवडणुकीची घोषणा झाली असून केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. मित्रांनो देशात 18 वी लोकसभेची निवडणूक ही यावेळीची असणार आहे मग संपूर्ण देशात निवडणूक किती टप्प्यात होणार अंतिम निकाल कधी असणार आहे. त्याचप्रमाणे मग आपल्या महाराष्ट्रामध्ये निवडणूक ही किती टप्प्यात होणार कधी व कुठे होणार तुमच्या जिल्ह्यात मतदान हे कधी असणार याबद्दलची थोडक्यात माहिती.

Exit mobile version